नारी शक्ती दूत अँप, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Mukhyamantri mazi ladki bahin yojna in Marathi
![]() |
नारी शक्ती दूत अँप, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
Mukhyamantri mazi ladki bahin yojna in Marathi नारी शक्ती दूत अँप, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
नुकतेच महाराष्ट्राचे अर्थमंत्री मा. श्री. अजित दादा पवार यांनी महाराष्ट्रातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली. या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रु. चे आर्थिक साहाय्य मिळणार आहे. या योजनेसाठी १ जुलै २०२४ पासून ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहेत.
घरबसल्या या योजनेसाठी अर्ज करणे आता आणखी सोपे झाले आहे कारण, महाराष्ट्र शासनाने नारी शक्ती दूत अँप उपलब्ध करून दिले आहे. जर अँप व्यवस्थितरित्या काम करत नसेल तर कृपया आपल्या मोबाइल मधील प्ले स्टोअर मध्ये जाऊन नवीन अपडेट डाउनलोड करावा.
हमीपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया,
नारी शक्ती दूत अँप → महिलांच्या योजना →→हमीपत्र PDF डाउनलोड करा.
डाउनलोड झालेले हमीपत्र तुमच्या मोबाइल मधील फाइल्स मध्ये मिळेल.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -
१. आधार कार्ड
२. अधिवास प्रमाणपत्र/ जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला
३. उत्पनाचा दाखला
४. अर्जदाराचे हमीपत्र
५. बँक पासबुक
६. रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी)
नारी शक्ती दूत अँप वरून या योजनेचे अर्ज भरताना काही महत्वाच्या गोष्टी लक्ष्यात घेणे आवश्यक आहे, त्या पुढील प्रमाणे,
Comments
Post a Comment