मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महाराष्ट्र राज्य Mukhyamantri Laadki bahin Yojna in Marathi

 Mukhyamantri Laadki bahin Yojna in Marathi *मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना*


योजनेचे नाव - लाडकी बहीण योजना 


अर्ज करण्याची अंतिम तारीख - ३१ ऑगस्ट २०२४


अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -

१. आधार कार्ड 

२. अधिवास प्रमाणपत्र/ जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला 

३. उत्पनाचा दाखला 

४. अर्जदाराचे हमीपत्र 

५. बँक पासबुक 

६. रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी)

 ७. पासपोर्ट साईज फोटो 


लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक पात्रता - 

१. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील असणे आवश्यक 

२. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता,निराधार महिला तसेच त्या कुटूंबातील केवळ एक अविवाहित महिला 

३. लाभार्थी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे. 

४. लाभार्त्याचे बँक खाते असणे आवश्यक 


अर्ज करण्याची पद्दत - ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने उपलब्ध 


ऑनलाईन अर्ज करण्याची पद्दत -आपल्या मोबाईल मधील प्ले स्टोअरमध्ये जाऊन नारी शक्ती दूत हे अँप डाउनलोड करून त्यावर घरी बसून आरामात अर्ज करू शकता. 


ऑफलाईन अर्ज करण्याची पद्दत - ग्रामीण भागातील महिला ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत यांच्याकडे अर्ज जमा करू शकतात 

शहरी भागातील महिला वॉर्ड ऑफिसर,अंगणवाडी सेविका,सेतू सुविधा केंद्र यांच्याकडे अर्ज जमा करू शकतात. 


Comments

Popular posts from this blog

जेसिका वॉटसन : एक साहस कथा JESSICA WATSON : AN ADVENTURE STORY

नारी शक्ती दूत अँप, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Mukhyamantri mazi ladki bahin yojna in Marathi