मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना अर्ज आणि अर्जदाराचे हमीपत्र (महाराष्ट्र राज्य)
मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना अर्ज आणि अर्जदाराचे हमीपत्र (महाराष्ट्र राज्य)
महाराष्ट्रातील महिलांसाठी महाराष्ट्र राज्याने नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेचा २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना लाभ घेता येणार आहे.
यासाठी लागणारा अर्ज व हमीपत्र तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करू शकता.
https://drive.google.com/file/d/1LGdcBSwHrFeQttw3CAyC-pykJJH0wXfP/view?usp=drivesdk
Comments
Post a Comment