Posts

Showing posts with the label युरोपमधील सत्तांतराचा: जागतिक घडामोडींवर प्रभाव Power Change in European countries

युरोपमधील सत्तांतराचा: जागतिक घडामोडींवर प्रभाव Power Change in European countries

Image
  युरोपमधील   सत्तांतराचा: जागतिक घडामोडींवर प्रभाव Power Change in European countries   प्रत्येक देशात निवडणुका,सत्तांतर बदल हे विषय अत्यंत महत्वाचे विषय असतात. कारण त्यानंतर पूर्ण देशाला अनेक बदलांना सामोरे जावे लागते. पण सध्या यूरोपातील अनेक देशामध्ये सत्तांतर बदल झपाट्याने होताना दिसून येत आहेत.  नुकत्याच झालेल्या  यूके (UK)  मधील सार्वत्रिक निवडणूका  मध्ये मजूर पक्षाचे सर केयर स्टारमर निवडून आले त्यांनी गेले १४ वर्षे सत्तेत असलेल्या पुराणमतवादी पक्षाला हरवून यूके (UK)  ची सत्ता हातात घेतली.  त्याच बरोबर नेदरलँड आणि फ्रान्स मध्ये झालेल्या निवडणूका लक्षवेधी ठरल्या.  ऐतिहासिकदृष्ट्या भू-राजकीय प्रभाव आणि आर्थिक सामर्थ्य असलेल्या   युरोपात सध्या   लक्षणीय राजकीय बदल होताना दिसत आहेत. हे बदल केवळ प्रदेशाच्या अंतर्गत गतीशीलतेलाच आकार देत नाहीत तर आंतरराष्ट्रीय संबंधांवर आणि जागतिक स्थिरतेवर प्रभाव टाकून संपूर्ण जगभर त्यांचा परिणाम होताना दिसून येतो   ब्रेक्झिट आणि त्याचे परिणाम  युरोपियन युनियन   सो...