Posts

लाँच झाली ! जगातील पहिली CNG बाईक जाणून घ्या अधिक !! BAJAJ FREEDOM CNG BIKE

Image
लाँच झाली ! जगातील पहिली CNG बाईक  जाणून घ्या अधिक !!  BAJAJ FREEDOM CNG BIKE नुकतेच पुण्यामध्ये बजाज ऑटो   कंपनी ने जगातील पहिली CNG बाईक लाँच केली. या लाँचिंग प्रोग्रॅमला केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री मा.श्री नितीन गडकरी साहेब उपस्थित होते. चला तर मग या बाईक बद्दल जाणून घेऊया !! या बाईकचे वापरकर्ते त्याचा ऑपरेटिंग खर्च ५०% पर्यंत कमी करू शकतात , यामुळे खर्चात लक्षणीय बचत होण्यास मदत होईल. या बाईकचे सर्वात लांब-इन-क्लास सीट आणि मोनो-लिंक्ड प्रकारचे सस्पेंशन उत्कृष्ट आराम देते, त्याचबरोबर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सुविधा आणखी वाढवते. या मोटरसायकलमध्ये 2- लिटरची सहायक पेट्रोल टाकी देखील आहे ज्यामुळे तुम्ही सहज स्विच करू शकता. या बाईक ची एक्स शोरूम किंमत हि १ , १० , ००० रुपये आहे.   पहिल्यांदया आपण या बाईक ची विशेष आकर्षणे जाणून घेऊया,      १. १६ इंच रिअर व्हील      २. रुंद हॅन्डल बार      ३. मुख्य सीट ते टॅंक यातील समतोल   या बाईक मध्ये उपलब्ध करून दिलेल्या विशेष सुविधा बद्दल बोलायचे झाल्यास , ...

नारी शक्ती दूत अँप, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Mukhyamantri mazi ladki bahin yojna in Marathi

Image
  नारी शक्ती दूत अँप, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना  Mukhyamantri mazi ladki bahin yojna in Marathi    नारी शक्ती दूत अँप, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नुकतेच महाराष्ट्राचे अर्थमंत्री मा. श्री. अजित दादा पवार यांनी महाराष्ट्रातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली. या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रु. चे आर्थिक साहाय्य मिळणार आहे.  या योजनेसाठी १ जुलै २०२४ पासून ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहेत.  घरबसल्या या योजनेसाठी अर्ज करणे आता आणखी सोपे झाले आहे कारण, महाराष्ट्र शासनाने नारी शक्ती दूत अँप उपलब्ध करून दिले आहे. जर अँप व्यवस्थितरित्या काम करत नसेल तर कृपया आपल्या मोबाइल मधील प्ले स्टोअर मध्ये जाऊन नवीन अपडेट डाउनलोड करावा.  हमीपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया, नारी शक्ती दूत अँप → महिलांच्या योजना →→हमीपत्र PDF डाउनलोड करा.  डाउनलोड झालेले हमीपत्र तुमच्या मोबाइल मधील फाइल्स मध्ये मिळेल.  अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे - १. आधार कार्...

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना अर्ज आणि अर्जदाराचे हमीपत्र (महाराष्ट्र राज्य)

 मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना अर्ज आणि अर्जदाराचे हमीपत्र (महाराष्ट्र राज्य) महाराष्ट्रातील महिलांसाठी महाराष्ट्र राज्याने नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेचा  २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना लाभ घेता येणार आहे.  यासाठी लागणारा अर्ज व हमीपत्र तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करू शकता. https://drive.google.com/file/d/1LGdcBSwHrFeQttw3CAyC-pykJJH0wXfP/view?usp=drivesdk

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महाराष्ट्र राज्य Mukhyamantri Laadki bahin Yojna in Marathi

  Mukhyamantri Laadki bahin Yojna in Marathi  *मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना* योजनेचे नाव - लाडकी बहीण योजना  अर्ज करण्याची अंतिम तारीख - ३१ ऑगस्ट २०२४ अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे - १. आधार कार्ड  २. अधिवास प्रमाणपत्र/ जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला  ३. उत्पनाचा दाखला  ४. अर्जदाराचे हमीपत्र  ५. बँक पासबुक  ६. रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी)  ७. पासपोर्ट साईज फोटो  लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक पात्रता -  १. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील असणे आवश्यक  २. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता,निराधार महिला तसेच त्या कुटूंबातील केवळ एक अविवाहित महिला  ३. लाभार्थी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.  ४. लाभार्त्याचे बँक खाते असणे आवश्यक  अर्ज करण्याची पद्दत - ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने उपलब्ध  ऑनलाईन अर्ज करण्याची पद्दत -आपल्या मोबाईल मधील प्ले स्टोअरमध्ये जाऊन नारी शक्ती दूत हे अँप डाउनलोड करून त्यावर घरी बसून आरामात अर्ज ...